Search AbideInSelf

Total Pageviews

Friday, September 30, 2011

Wordless Discovery


Picture Courtesy:  Dr Vaishali Kute

Sharing through words
Is just another
Inevitable way of
Sharing the Silence!

Words appear and disappear….
Silence discovers….
Silence prevails…
Whichever way…! :-)

With love,

-Nitin Ram
30 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!

भीती कोणाला... ?


भीती कोणाला...? कच्च्या मडक्याला...!
भीती कोणाला...? शिळ्या दुधाला...!
भीती कोणाला...? अस्थिर लाटेला...!
भीती कोणाला...? उधार सोंगाला...! :-)

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
२९ सप्टेंबर २०११
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

Thursday, September 29, 2011

आहे कोणी तयार इथे...?


जेथे दिव्याला प्रकाश मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे पाण्याला ओलावा मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे हवेला गारवा मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे फुलाला सुगंध मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे घंटेला नाद मिळतो, तेथे तुझी मी वाट पहातोय!
जेथे तुला तुझा 'स्व'भाव मिळ्तो, तेथे तुझी मी वाट पहातोय!

हातातला हा 'गुरुप्रसाद' घ्यायला, आहे कोणी तयार इथे...!?
स्वतःच स्वतःच्या मूळाशी जायला, आहे कोणी तयार इथे...!? :-)

जय गुरु

सप्रेम नमस्कार
 
-नितीन राम
१३ सप्टेंबर २०११

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

Wednesday, September 28, 2011

Spiritual Efforts


There are many more
hilarious ways of
trying to catch
the 'Subject'
by
its own reflection! :-)

With love,
 
-Nitin Ram
20 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!

Realization: The Two Way Mirror

Picture Courtesy: © Darla Cobus
One way…. it’s always distorted,
appears as a dream…
or a doubt
or a belief.

The other way … it’s direct
as the undeniable reality…
one’s Real Nature,
beyond ...
doubt or belief!

With love,

-Nitin Ram
27 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!

Zero miles…Away


The distance
between
the Path
&
the Destination…
Just…..
ZERO Miles... :-)
 
Best wishes with love…..

-Nitin Ram

26 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!

Monday, September 26, 2011

Show of NOW


Will you be able to attend
Current movie show
(Show of NOW*),
With the outdated Tickets* …!!? :-)
(Tickets of the Past)
 
Do you really need any tickets*
For that…..!! :-))

Best wishes with love…..

*Show of Now- Life
*Tickets- Concepts

-Nitin Ram
25 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!

Saturday, September 17, 2011

श्रद्धा म्हणजे काय?


Picture Courtesy: Dr Vaishali Kute

























सहज जाता जाता एक दिवस वाटेत मजनू भेट्ला.
म्हणाला... लैला नसती जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, लैला असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत चंद्राची सावली भेट्ली.
म्हणाली... चंद्र नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, चंद्र असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक पारधी भेट्ला.
म्हणाला... सावज नसते जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, सावज असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत तहान भेट्ली.
म्हणाली... पाणी नसते जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, पाणी असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत मधमाशी भेट्ली.
म्हणाली...मध नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, मध असणारच ना कोठे न कोठे...!!!

सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक कुलूप भेट्ले.
म्हणाले... किल्ली नसती जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, किल्ली असणारच ना कोठे न कोठे...!!!

नम्र विनंती... काळजी नसावी…. ! :-)

जय गुरु

-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

तो ‘तू’ नव्हे !


जे येते आणि पुन्हा जाते... ते आकाश नव्हे!
जो येतो आणि जातो ... तो प्रकाश नव्हे!

जी येते आणि जाते... ती आठवण नव्हे!
जी येते आणि जाते... ती 'साठवण' नव्हे!

जे येते आणि पुन्हा जाते... ते सुख नव्हे!
जो येतो आणि जातो ... तो आनंद नव्हे!

जो येतो आणि जातो... तो तू नव्हे!
जो येतो आणि जातो... तो तू नव्हे!

जय गुरु

-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

Thursday, September 08, 2011

आश्चर्य

Picture Courtesy: Sanjay Inamdar
दुसर्याच्या किल्लीने...
स्वतःचे कुलुप कसे बरं उघडणार...!

दुसर्याच्या पासवर्डने ...
स्वतःचे अकाउंट कसे काय उघडणार...! :-)

जय गुरु

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
०८ सप्टेंबर २०११
 
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

समाधान कोठे आहे...?


Picture Courtesy: Vaishali Kute



















ह्याला भेटून किंवा त्याला भेटून,
खरी 'भेट' कधी होणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

ह्या आरश्यात पहा किंवा त्या आरशात,
खरं 'दर्शन' कधी होणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

वस्त्र, ह्या दोर्याने शिवा अथवा त्या सुईने,
'निर्वस्त्र' झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

ह्या फुलाचा वास घ्या किंवा त्या फुलाचा,
स्वतःचा मूळ 'वास*' कधी उमजणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान 'उघडणार' नाही!

ह्या पाट्या शोधा किंवा त्या पाट्या,
'शोधणारा' हरविल्याशिवाय मात्र...
शोध नक्की संपणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान 'उघड' होणार नाही!

समाधान कोठे आहे...!!!?
जेथे आहात तेथेच आहे ... अगदी तेथेच... अगदी येथेच! J

(वास*- मूळ वस्ती... मूळ अस्तित्व!)

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
०७ सप्टेंबर २०११

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

Tuesday, September 06, 2011

Remembering … The Unforgettable!

Picture Courtesy: Narendra Bapat
Remembering… The Unforgettable,
Satguru Shree Nisargadatta Maharaj,
who left the body 30 years ago
on this day (A-Dukkha Navami)!

Remembering… The Unforgettable,
whose wings are ever full with the warmth!

Remembering… The Unforgettable,
whose love and compassion is never ending!

Remembering… The Unforgettable,
whose stroke of the razor is the biggest blessing!

Remembering… The Unforgettable,
who shattered the date of expiry, which was fake!

Remembering… The Unforgettable,
whose magical glue fixed the never separated two!

There’s no known way to thank HIM,
other than to say….. Jai Guru…………… :-)

Regards,

-Nitin Ram
06 SEPTEMBER 2011
http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer!

Friday, September 02, 2011

तुम ही हो सागर

उप्पर सागर.... नीचे सागर,
सागर मे भी सागर,
गागर मे भी सागर..!
 
आकाश मे सागर... धरतीपर सागर,
सागर के पहेले सागर,
सागर के बाद भी सागर...!
 
बुन्दोमे सागर.... लहरोमे सागर,
सतह भी सागर,
गहराई भी सागर...!

झरना भी सागर... नदी मे भी सागर,
कही उतरता हुआ सागर,
कही बेहेता हुआ सागर...!

बादलों मे सागर... बारीश मे सागर,
कही छुपा हुआ सागर,
कही बरसता हुआ सागर...!
 
आंखोमे भी सागर... दिलमे भी सागर,
कही सिमीत सा सागर,
असीम भी सागर...!
 
रेतमे भी सागर... रेतपर भी सागर,
कही खोया हुआ सागर,
कही आया हुआ सागर...!
 
हर मोड सागर... हर मंझिल सागर,
देखा हुआ भी सागर,
अनदेखा भी …सागर...!
 
शिष्य भी सागर... गुरु भी सागर,
कही सोया हुआ सागर...
कही जागा हुआ सागर...!

जय गुरु

-नितीन राम
०२ सप्टेंबर २०११

www.abideinself.blogspot.com
Whatever the Question, Love is the Answer!

You can fly ….


Picture Courtesy: Sand hill cranes by Peter Shefler

You can fly……
just like us…
even without…
any knowledge
about freedom :-)

With regards,

-Nitin Ram
01 SEPTEMBER 2011

Whatever the question, Love is the Answer!