There was an error in this gadget
There was an error in this gadget

Search AbideInSelf

Total Pageviews

Tuesday, April 12, 2011

एक हाक ... फक्त एक हाक

एक हाक ... फक्त एक हाक
एक हाक ... प्रेमाची ..... राम
एक हाक ... आर्ततेची..... राम
एक हाक ... आर्जवाची..... राम
एक हाक ... कळकळीची..... राम
एक हाक ... उतावीळतेची.... राम
एक हाक ... असहाय्यतेची.... राम...

केंव्हापासूनचा वाट पाहातो आहे हो येथे राम
बांस... येथेच आहे परीपूर्ण विश्राम!

रामनवमी निमित्त,
रामाला ... रामाचा ... सप्रेम राम-राम _()_

-नितीन राम
१२ एप्रिल २०११