There was an error in this gadget
There was an error in this gadget

Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, July 19, 2012

देव सापडत का नाही???

कसा सापडेल बरं...??
देव बसला आहे
भक्ताच्या पायापाशी...
सतत... अविरत!
आणि... भक्त मात्र शोधतो आहे
त्याला डोक्याने... सैरा-वैरा...!
भक्ताला वेळच नाहीये...
थोडे वाकून बघण्यासाठी...
जरासे झुकण्यासाठी...
थोडे थांबण्यासाठी...
त्याला ओळखण्यासाठी…
स्वतःला जाणण्यासाठी....

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
११ जुलै २०१२
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.